Posts

Showing posts from October, 2022

भेंडोळी उत्सव,श्री क्षेत्र,तुळजापुर

Image
                  दिवाळी  किंवा  दीपावली  हा एक प्रमुख  हिंदू सण  आहे. हा दीपोत्सव   भारतात  सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर  रांगोळी  काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी,  आश्विन  व  कार्तिक  या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला  भारतात  बव्हंश ठिकाणी सुट्टि असते. हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे.            दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते.  दीपावली  या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर  दिव्यांची...