दसरा सण मोठा
*"विजयादशमीच्या"*
🌹 *"शुभेच्छा"* 🌹
‼ *शुभ चिंतन* ‼
**********************
*माझ्या सर्व सन्माननीय व आदरणीय सोन्यासारख्या मित्रांना सस्नेह सप्रेम ...!*
🙏 *|| नमस्कार ||* 🙏
*सोनेरी दिवस* ,
*सोनेरी पर्व* ,
*सोनेरी क्षण* ,
*सोनेरी आठवणी* ,
*स्नेहभाव वाढवु...........!*
*अन प्रफुल्लीत करु मन..!*
*सुवर्ण पर्ण वाटायचे..!*
*अन सुवर्ण क्षण साठवायचे.!*
*मनामध्ये जपुन आपुलकी,*
*एकमेकांना भेटायचे....!!*
*असुरी शक्तींवर सत्शील शक्तींनी विजय मिळवण्याचा आजचा दिवस, आजच्या दिवशी आपल्या सर्वांच्या आयुष्यातील असुरी प्रवृत्तींचा नाश होऊ दे व आपले जीवन उजळून निघू दे..याच विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मंगलमय लक्ष लक्ष शुभेच्छा..!!*🌹
*आपट्याची पाने जणू सोनं बनून सोनेरी स्वप्नाचं प्रतीक होऊ दे...*
*आकाश झेप घेण्याचं ध्येय तुमचं यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे...*
*ह्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक सुमुहुर्त पवित्र व मंगलमय* *असलेला विजया दशमी { दसरा } तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे,* *आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो आणि..........*
*"सत्याचा असत्यावर सदैव विजय अधोरेखित होवो....।*
*हीच......*
*महाराष्ट्राची* *धर्मरक्षिका ,जगतजननी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो..!* 👏
*सुहास श्रीरंग कोळेकर,तुळजापुर*
🦚🪷💐🦚🪷💐

Comments